{
  "village_code": "272100080273010000",
  "village_name": "राजोडी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:33:46Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : बॅसीन कॅथॉलिक को ऑपरेटिवह बॅक लि\nगहाणखत लिहुन देणार रमेश रामचंद्र म्हात्रे रा. राजोडी\nयांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11740/2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश रामचंद्र म्हात्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर द गायकवाड"
}
