{
  "village_code": "272100080273020000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 5820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:25Z",
  "surveys": [
    "27/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nखरेदी लिहुन देणार:-\nजॉना आलेक्स निग्रेल रा. वाघोली(खाता क्रमांक1433) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0620 हे.आर.चौ.मी यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nरॉबर्ट सायमन डिसोजा , (खाता क्रमांक :-2322)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 129 दिनांक 06/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद;- वर्दी अर्ज ,नोंदणीकृत खरेदी दस्त ,सूची 2 ,सत्य प्रतिज्ञापत्र अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "स्वप्नाली रा चिडगीरे"
}
