{
  "village_code": "272100080273040000",
  "village_name": "नवाळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3948,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:52Z",
  "surveys": [
    "128/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे ऑथोराईज सिग्नेटरी सत्यम कुमार सिंग\nगहाणखत लिहुन देणार : संदिप आगुस्तीन दोडती रा. नवाळे यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 14301-2026 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1482475.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/1/अ क्षेत्र 0.0205 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप आगुस्तीन दोडती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1482475.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नाली रा चिडगीरे"
}
