{
  "village_code": "272100080273040000",
  "village_name": "नवाळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3966,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:52Z",
  "surveys": [
    "153/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nखरेदी लिहुन देणार:-\n1) दिपक पास्कोल परेरा ,2) फ्रँकसन पिटर परेरा - - -रा. नवाळे(खाता क्रमांक2389) यांचे गट/सर्व्हे क्रमांक153/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0505 हे.आर.चौ.मी यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0225 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\n1) धर्मेंद्र रामप्रताप चौधरी ,2) सत्येंद्र रामकरण चौधरी ,3) सुनीलकुमार रामचंद्र चौधरी ,4) सोनू यादव - - -, (खाता क्रमांक :-2449)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11717 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद;- वर्दी अर्ज ,नोंदणीकृत खरेदी दस्त ,सूची 2 ,सत्य प्रतिज्ञापत्र अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "स्वप्नाली रा चिडगीरे"
}
