{
  "village_code": "272100080273040000",
  "village_name": "नवाळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:52Z",
  "surveys": [
    "199/4",
    "26/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- 1) जोस्पीन वॉल्टर डाबरे, 2) विजय अंतोन रॉड्रीग्ज ,3) सांतान आलेक्स रुमाव (खाता क्रमांक :- 855 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 199/4 व (खाता क्रमांक :- 833 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26/1\nहक्कसोड लिहुन घेणार:- जॉर्ज अंतोन रॉड्रीग्ज यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचे कडील दस्त क्रमांक 10242 दिनांक 10/07/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. नोंद;- वर्दी अर्ज ,नोंदणीकृत हक्कसोड दस्त ,सूची 2 ,सत्य प्रतिज्ञापत्र अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "स्वप्नाली रा चिडगीरे"
}
