{
  "village_code": "272100080273040000",
  "village_name": "नवाळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:52Z",
  "surveys": [
    "248/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : बॅसिन कॅथॉलिक को-ऑप बँक ली\nलिहून घेणार : रिटा विल्सन डिसोजा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 248/4 तपशिल : प्रमाणे रिटा विल्सन डिसोजा यानी बॅसिन कॅथॉलिक को-ऑप बँक ली (शेड्युल्ड बँक) तर्फे अधिकारी लेस्ली लोपीस यांच्या कडुन रक्कम रुपये 1650000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3634\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र BCCB/NRL/109/HSGLN 93 दि.20/07/2026 व रिकन्व्हेंस दस्त क्र.11409 दि 30/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नाली रा चिडगीरे"
}
