{
  "village_code": "272100080273050000",
  "village_name": "गास",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 7981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:03:22Z",
  "surveys": [
    "55/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026\nमौजे गास, ता वसई येथील गट/सर्व्हे क्रमांक 55/अ, खाते क्र 967 व 3953 च्या खातेदार बुशरा फराज डांगे यांनी आपला खाते क्र 967 मधील 1/3 हिस्सा व खाते क्र 3953 चा पूर्ण हिस्सा असे एकूण बिगरशेती क्षेत्र 10.7500 आर.चौ.मी हे दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14328 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4515000 घेऊन आरिफ सिद्धिक बाटलीवाला यांना खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
