{
  "village_code": "272100080273050000",
  "village_name": "गास",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 7993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:03:22Z",
  "surveys": [
    "106/2/अ",
    "23/4",
    "37/6",
    "387/1",
    "387/3",
    "78/6",
    "79",
    "85/1",
    "93/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमेनॉस मॅन्यूएल परेरा यांनी अर्ज दिला की मौजे गास, ता वसई येथील ग क्र 93/4, 387/1, 387/3, 37/6, 78/6, 79, 85/1, 106/2/अ व 23/4 च्या इतर हक्क सदरी मन्या आगुस्तीन पिरेल हे कुळ म्हणून चालत होते. ते दिनांक 25/05/2023 ररोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) बर्नादेत मॅन्यूएल परेरा , नाते : विधवा(पत्नी), वय :79, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :20/05/2021\n2) अगस्तीन मॅन्यूएल परेरा , नाते : मुलगा, वय :23, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :13/11/1996\n3) मेनॉस मॅन्यूएल परेरा , नाते : मुलगा, वय :57, वारसदाराची स्थिती :हयात\n4) एव्हरेस्ट मॅन्यूएल परेरा , नाते : मुलगा, वय :50, वारसदाराची स्थिती :हयात\n5) मार्था क्लेमेंट गोम्स , नाते : मुलगी, वय :69, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व फेरफार क्र 7779 प्रमाणे नावे दाखल केली असे.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
