{
  "village_code": "272100080273050000",
  "village_name": "गास",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 7994,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:03:22Z",
  "surveys": [
    "370/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nमौजे गास, ता वसई येथील खाता क्रमांक3958, ग क्र क्रमांक 370/20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0340 हे.आर.चौ.मी ची जमीन सायमन मतेस तुस्कान व सिल्वेस्टर मतेस तुस्कान यांचे नावे समाईक चालत असून सायमन मतेस तुस्कान यांनी आपला क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ मी हिस्सा सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14686 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन अपोलीनार मतेस तुस्कानो यांना खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
