{
  "village_code": "272100080273050000",
  "village_name": "गास",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:17:40Z",
  "surveys": [
    "390"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nमौजे गास, ता वसई येथील (खाता क्रमांक46) ग क्र सर्व्हे क्रमांक 390, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9568 हे.आर.चौ.मी ची जमीन अर्सेला मॉरल घोन्सालवीस ,आसुंता जॉन उर्फ जोनस परेरा ,प्रशांत जॉन सलढाना ,फातीमा लिनस लोपीस ,मनसुखलाल रामजीभाई झवेरी ,राजकुमार बाबूलाल अग्रवाल ,रोमन संज्याव तपेली ,स्टेनी अंतोनी मिनेझीस ,थॉमस आलेक्स डाबरे , यांचे नावे समाईक चालत असून फातीमा लिनस लोपीस, अर्सेला मॉरल घोन्सालवीस ,आसुंता जॉन उर्फ जोनस परेरा ,प्रशांत जॉन सलढाना यांनी आपला अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.4892 हे.आर.चौ.मी ची जमीन सह दु.नि.वसई 6, जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12954 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9700000 घेऊन निकलस फिलीप आल्मेडा व रॉबर्ट जोसेफ लोपीस याना खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
