{
  "village_code": "272100080273070000",
  "village_name": "भुईगाव खुर्द",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:21Z",
  "surveys": [
    "10/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : बॅसीन कॅथॉलिक को.ऑप.बँक.लि शाखा भुईगाव\nलिहून घेणार : आगुस्तीन फिलीप सोज\nयांनी सर्व्हे क्रमांक : 10/1 तपशिल : बॅसीन कॅथॉलिक को.ऑप.बँक.लि शाखा भुईगाव यांचा र.र.4000000/-(अक्षरी- र.रु. चाळीस लाख मात्र ) चा बोजा दाखल केला असे. फेरफार क्र 2937 क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र BCCB/BHU/108/PMLN 2 dt 12.02.2026 दाखला दिलेवरुन व सह दु नि वसई 6 दस्त क्र 4988 दी 17.04.2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
