{
  "village_code": "272100080273080000",
  "village_name": "भुईगाव बुद्रुक",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:48Z",
  "surveys": [
    "155/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026मौजे भुईगाव बुद्रुक, ता वसई येथील ग क्र 155/4 चे खातेदार फुलशेरी पास्कोल डाबरे यांनी बसिन कॅथॉलिक बँक पापडी नाका, वसई यांचेकडून र.रु. 10,00,000/- कर्ज घेतल्याने फे फा 2315 क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बसिन कॅथॉलिक बँक पापडी, वसई यांचेकडील पत्र क्र BCC/BHG/SSLN 14/2023 dt 25.05.2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
