{
  "village_code": "272100080273080000",
  "village_name": "भुईगाव बुद्रुक",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4264,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:48Z",
  "surveys": [
    "119/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : बसिन कॅथॉलिक को ऑप बँक ली\nलिहून घेणार : यशवंत सखाराम जोशी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 119/3 तपशिल : यशवंत सखाराम जोशी यांनी बॅ.कॅ.को.ऑ.बॅं. यांचेयाकडून रू. 12.00.00/- बोजा दाखल - 2718\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र BCCB/BHU/2026-27/SSLN-95 DT 19.08.2026 दिलेवरुन व सह सू नि वसई 1, जी पालघर रिकनव्हेन्स दस्त क्र 13762 दी 11.09.2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
