{
  "village_code": "272100080273080000",
  "village_name": "भुईगाव बुद्रुक",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4265,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:48Z",
  "surveys": [
    "155/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026मौजे भुईगाव बुद्रुक, ता वसई येथील (खाता क्रमांक10555) गट/सर्व्हे क्रमांक155/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0710 हे.आर.चौ.मी ची जमीन अनिता सिल्वेस्टर डिसोजा ,कार्मेलिन मर्सेलिन डाबरे ,थॉमस संजाव डाबरे ,व्हिक्टर संजाव डाबरे यांचे नावे समाईक चालत असून थॉमस संजाव डाबरे तसेच मान्यता देणारे अनिता सिल्वेस्टर डिसोजा ,कार्मेलिन मर्सेलिन डाबरे ,व्हिक्टर संजाव डाबरे यांनी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0355 हे.आर.चौ.मी सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11614 दिनांक 13/09/2026 प्रमाणे जेन्टील थॉमस डाबरे याना विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
