{
  "village_code": "272100080273080000",
  "village_name": "भुईगाव बुद्रुक",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:48Z",
  "surveys": [
    "225/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : केनरा बँक, पारनाका (सिंडीकेट बँक होळी वसई)\nलिहून घेणार : आनंदीबाई सुकुर पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 225/6 तपशिल : सिंडीकेट बँक होळी वसई र. रु. 18000/- चा बोजा. फेरफार 1475 क्रमांकाने\nघेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र क्र NO DUES/DATED 19.01.2023 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेश कृष्णा नार्वेकर"
}
