{
  "village_code": "272100080273090000",
  "village_name": "बोळींज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:26:33Z",
  "surveys": [
    "267/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमौजे बोळींज येथील सर्व्हे क्र. २६७ /१० वरील खातेदार संजीव अनंत नाईक यांना दिनांक ४/१०/२०१३ रोजी हक्कसोड पत्राने फेरफार क्र.६५४० नुसार प्रेम मधुकर नाईक यांनी त्यांच्या हिस्ष्याची मिळकत देऊन कायमचा हक्कसोड केलेला होता. त्या अनुषंगाने हस्तलिखित ७/१२ सदरी संजीव अनंत नाईक यांच्या नावासमोर १/३ हिश्यची नोंद करण्यात आली त्याप्रमाणे फेरफार क्र. ६५४० चा अंमल सर्व ७/१२ सदरी झालेला दिसून येत नाही . म्हणून संजीव अनंत नाईक यांच्या नावासमोर हस्तलिखित ७/१२ प्रमाणे १/३ हिश्याची नोंद करण्यात येत आहे .\nवर्दी अर्ज :- अर्ज,फेरफार क्र ६५४० वरून",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
