{
  "village_code": "272100080273090000",
  "village_name": "बोळींज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:26:33Z",
  "surveys": [
    "411/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\n1) मे. अमेया बिल्डर्स ॲन्ड प्रॅापर्टी डेव्हलपर्स तर्फे भागीदार 2) मोरेश्वर कृष्णा बारीया यांचे गट/सर्व्हे क्रमांक 411/ड क्षेत्र 39.91.00 आर चौ.मी. या जमिन मिळकतीपैकी क्षेत्र 13.0000 आर चौ.मी. खाता क्रमांक 2921 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) मे. धरतीधन डेव्हलपर्स तर्फे भागिदार गोविंद धरमशी रावरिया 2) मे. धरतीधन डेव्हलपर्स तर्फे भागिदार रोहित गोविंद पटेल 3) मे. धरतीधन डेव्हलपर्स तर्फे भागिदार कानजी धरमशी रावरिया, 4) मे. धरतीधन डेव्हलपर्स तर्फे भागिदार निकुल नारायण रावरिया ,-(खाता क्रमांक :-3708), गट/सर्व्हे क्रमांक 411/ड क्षेत्र 13.0000 आर चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10665 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 101000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10665/2026 दिनांक 01/07/2026 अन्वये नोंद.)",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
