{
  "village_code": "272100080273090000",
  "village_name": "बोळींज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:26:33Z",
  "surveys": [
    "246/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. /हि.न. ची जमिन\nहक्कसोड लिहुन देणार:- 1) पांडुरंग रामचंद्र पाटील 2) गजानन रामचंद्र पाटील, मुकुंद सखाराम पाटील, जगन्नाथ सखाराम पाटील, दिनकर सखाराम पाटील, शोभा वसंत म्हात्रे, इंदिरा कमळाकर पाटील, विलास कमळाकर पाटील, अरविंद कमळाकर पाटील, संगीता नितीन पाटील, नरसिंह भालचंद्र पाटील, हरिहर भालचंद्र पाटील, धनंजय भालचंद्र पाटील, विवेक भालचंद्र पाटील, सुमन अनंत नाईक, भारती केशव वझे, मनोहर बळवंत पाटील, कुंदा दत्तात्रय पाटील, बाळकृष्ण दाजी पाटील, पुष्पा रमेश पाटील, तुषार रमेश पाटील, प्राजक्ता निलेश नाईक, जयवंती दत्तात्रय वझे, मिना भार्गव पाटील, दिलीप भार्गव पाटील, हेमंत भार्गव पाटील, राजु केशव नाईक, प्रतिभा हेमंत पाटील, उषा दिलीप जोशी, च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. पांडुरंग रामचंद्र पाटील, (खाता क्रमांक :- 1489 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 246/3 चे एकुण क्षेत्र- 0.17.20 हे.आर.चौ.मी. पैकी लिहून देणार यांच्या अविभाज्य हिश्याचे हक्कसोडपत्र.\nहक्कसोड लिहुन घेणार:- 1) सुधाकर मोरेश्वर पाटील 2) प्रकाश मोरेश्वर पाटील, संदेश मोरेश्वर पाटील, जोत्स्ना प्रशांत नाईक च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी क.मु. सुधाकर मोरेश्वर पाटील यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचे कडील दस्त क्रमांक 18878 दिनांक- 10/10/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.\n( नोंद:- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दु.नि.वसई 5 यांचे कडील दस्त क्रमांक 18878/2025 दिनांक- 10/10/2025 अन्वये नोंद.)",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
