{
  "village_code": "272100080273090000",
  "village_name": "बोळींज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:26:33Z",
  "surveys": [
    "248/9",
    "255/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nहक्कसोडपत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.न.ची जमिन\nहक्कसोड लिहुन देणार:- 1) पांडुरंग रामचंद्र पाटील, गजानन रामचंद्र पाटील, मुकुंद सखाराम पाटील, जगन्नाथ सखाराम पाटील, दिनकर सखाराम पाटील, शोभा वसंत म्हात्रे, इंदिरा कमळाकर पाटील, विलास कमळाकर पाटील, , संगीता नितीन पाटील, नरसिंह भालचंद्र पाटील, हरिहर भालचंद्र पाटील, सुमन अनंत नाईक, वासुदेव हरेश्वर पाटील, भगवान हरेश्वर पाटील, नानीबाई गणपत नाईक, कुंदा दत्तात्रय पाटील, नलिनी हरी जोशी, चित्रा अरूण नाईक, कल्पना जगदीश नाईक, पुष्पा रमेश पाटील, जयवंती दत्तात्रय वझे, राजु केशव नाईक, प्रतिभा हेमंत पाटील, उषा दिलीप जोशी, पांडुरंग रामचंद्र पाटील, मकुंद सखाराम पाटील, अरविंद कमळाकर पाटील, संगीता नितीन पाटील, हरिहर भालचंद्र पाटील, धनंजय भालचंद्र पाटील, विवेक भालचंद्र पाटील, भारती केशव वझे, नानीबाई गजानन नाईक, ठकुबाई वासुदेव नाईक, मनोहर बळवंत पाटील, वैभव हरी जोशी, विद्या मनोज नाईक, बाळकृष्ण दाजी पाटील, , तुषार रमेश पाटील, प्राजक्ता निलेश नाईक, मिना भार्गव पाटील, दिलीप भार्गव पाटील, हेमंत भार्गव पाटील, च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. सुधाकर मोरेश्वर पाटील, (खाता क्रमांक :- 1488, 865 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 248/9 चे एकुण क्षेत्र-0.09.60 हे.आर चौ.मी. पैकी लिहून देणार यांच्या अविभाज्य हिश्याचे हक्कसोडपत्र. 2) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 255/3 चे एकुण क्षेत्र-0.04.00 हे.आर चौ.मी. पैकी लिहून देणार यांच्या अविभाज्य हिश्याचे हक्कसोडपत्र.\nहक्कसोड लिहुन घेणार:- 1) सुधाकर मोरेश्वर पाटील 2) जोत्स्ना प्रशांत नाईक,प्रकाश मोरेश्वर पाटील, संदेश मोरेश्वर पाटील, जोत्स्ना प्रशांत नाईक च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. सुधाकर मोरेश्वर पाटील यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचे कडील दस्त क्रमांक 18883 दिनांक- 10/10/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.\n( नोंद:- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दु.नि.वसई 5 यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 18883/2025 दिनांक- 10/10/2025 अन्वये नोंद.)",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
