{
  "village_code": "272100080273090000",
  "village_name": "बोळींज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:26:33Z",
  "surveys": [
    "302/11/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\n1) दर्शना कुंदन काळे ,2) नूतन विजय पाटील ,3) मनोज विजय पाटील 4) मान्यता देणार- धिरज कुंदन काळे ५) मान्यता देणार- सनिल कुंदन काळे 6) मान्यता देणार- मनिषा मनोज पाटील 7) मान्यता देणार- चिराग मनोज पाटील- - -रा. बोळींज (खाता क्रमांक 3079) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 302/11/1, क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) मे. विवा होल्डींग तर्फे भागीदार सिध्दार्थ दिपक ठाकुर तर्फे कु.मु. अजित रत्नाकर गाळवणकर, (खाता क्रमांक :-3732)गट/सर्व्हे क्रमांक 302/11/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12874 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12874/2026 दिनांक 22/07/2026 अन्वये नोंद.)",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
