{
  "village_code": "272100080273090000",
  "village_name": "बोळींज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:26:33Z",
  "surveys": [
    "302/9/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\n1) जितेंद्र भालचंद्र राऊत 2) करूणा मकरंद राऊत ,3) मान्यता देणार- स्नेहल जितेंद्र राऊत 4) मान्यता देणार- चैतन्य जितेंद्र राऊत 5) मान्यता देणार- अमित मकरंद राऊत 6) मान्यता देणार- कौस्तुभ मकरंद राऊत- - -रा. बोळींज (खाता क्रमांक 3080) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 302/9/1, क्षेत्र 0.0330 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0330 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n१) मे. विवा होल्डींग तर्फे भागीदार सिध्दार्थ दिपक ठाकुर तर्फे कु.मु.अजित रत्नाकर गाळवणकर , (खाता क्रमांक :-3732)गट/सर्व्हे क्रमांक 302/9/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0330 हे.आर.चौ.मी.\nयांना सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12871 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 57,75,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12871/2026 दिनांक 22/07/2026 अन्वये नोंद.)",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
