{
  "village_code": "272100080273090000",
  "village_name": "बोळींज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:24:38Z",
  "surveys": [
    "423/अ/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहून देणार :-\n1) अशोक मोहनलाल मेहता 2) अशोक एम मेहता तर्फे कु.मु. संजय सी श्रीमांकर 3) प्रदिप बी चोप्रा तर्फे कु.मु. संजय सी श्रीमांकर 4) मे. युनायटेड बिल्डर्स चे भागिदार इकबाल हेमाणी तर्फे कु.मु. संजय सी श्रीमांकर 5) मे. लोटस कंन्स्ट्रक्शन कं. तर्फे प्रोप्रा संजय सी श्रीमांकर रा. बोळींज (खाता क्रमांक 694) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 423/अ/6, बिगरशेती क्षेत्र 24.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0633 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) लोटस स्टार डिलाईट को. ऑ. हौ. सो.लि. तर्फे सेक्रेटरी अनिल पी नार्वेकर 2) लोटस स्टार डिलाईट को. ऑ. हौ. सो.लि. तर्फे ट्रेझरर विशाल विजय सावंत , (खाता क्रमांक :-3711)गट/सर्व्हे क्रमांक 423/अ/6 बिगरशेती क्षेत्र 0.0633 आर.चौ.मी. यांना सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7652 दिनांक 23/08/2017 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील अभिहस्तांतरणपत्र दस्त क्रमांक 7652/2017 दिनांक 23/08/2017 अन्वये नोंद.)",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
