{
  "village_code": "272100080273090000",
  "village_name": "बोळींज",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 8945,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:24:38Z",
  "surveys": [
    "309/अ/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे बोळींज येथील सर्वे क्र ३०९/अ/१/ब क्षेत्र ०.५४.५० हे. आर या ७/१२ सदरी पोष्ट व टेलिग्राफ खाते यांचे नाव दाखल आहे. प्रस्तुत जमीन ही फेरफार क्र. २६४३ दि. १६/०३/१९७४ नुसार तालुका आदेश क्र. LAND/WS/२५३७ दि. १९/१२/१९७३ नुसार जमिनीची कब्जा हक्काची रक्कम घेऊन जमिनीचा ताबा दि. १६/०३/१९७४ रोजी पोष्ट व टेलिग्राफ खाते यांना दिला होता. तरी, सदर पत्राच्या अनुषंगाने अधिकार अभिलेखाची तपासणी करून प्रस्तुत प्रकरणी सहाय्यक महाव्यवस्थापक ( नियोजन) महाव्यवस्थापक, BSNL कल्याण पश्चिम यांनी दिलेल्या अर्जानुसार व तहसीलदार वसई यांचेकडील पत्र क्र.महसूल/क.१/टे.२/हक्कनोंद/कावि/११२७/२०२६ दि. २२/१०/२०२६ नुसार ७/१२ सदरी असलेले पोष्ट व टेलिग्राफ खाते यांचे नाव बदलून सदर मिळकतीवर “भारत संचार निगम लिमिटेड” यांचे नाव दाखल करण्यात येत असे.",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
