{
  "village_code": "272100080273100000",
  "village_name": "उमराळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4329,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:54:10Z",
  "surveys": [
    "34/1/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जीवन विकास नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, वाघोली, तर्फे प्रतिनिधी गणेश शेलार\nगहाणखत लिहुन देणार : निकीता रॉनी घोन्साल्वीस ,रिटा जॉन घोन्साल्वीस रा. उमराळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील दस्त क्रमांक 12134-2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1/2/अ क्षेत्र 0.1170 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निकीता रॉनी घोन्साल्वीस ,रिटा जॉन घोन्साल्वीस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
