{
  "village_code": "272100080273120000",
  "village_name": "कसराळी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:57:43Z",
  "surveys": [
    "278/1/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nनरेंद्र लक्ष्मण पाटील रा. कसराळी(खाता क्रमांक1223) गट/सर्व्हे क्रमांक278/1/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3390 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3190 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nतुषार नरेंद्र पाटील , (खाता क्रमांक :-1230)गट/सर्व्हे क्रमांक 278/1/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3190 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9812 दिनांक 31/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद:- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9812 दिनांक 31/07/2026 वरून नोंद.)",
  "talathi": "निकेतन सो थोरात"
}
