{
  "village_code": "272100080273120000",
  "village_name": "कसराळी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1571,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:57:43Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक महसुल/क१/टे२/हक्कनोंद/कावि-९०५/२०२६\nआदेश दिनांक : 19/08/2026\nआदेशाने बाजुस दाखल केलेल्या स.नं. व हि.नं. च्या कब्जेदार सदरी १) मुकेशकुमार मिठालाल जैन व इतर-5 यांचे नाव दाखल असुन सदर मिळकतीबाबत मे. विवा होल्डिंग्ज तर्फे श्री. सिद्धार्थ दिपक ठाकूर तर्फे सागर प्रवीण राऊत यांनी दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्थर वसई येथे दावा क्र. १८/२०२२ दाखल केलेला आहे. सदर मिळकती बाबत नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनल मुंबई बेंच कोर्ट – ३ (NCLT) यांचे कडील दि. २८/०२/२०२४ व १५/०५/२०२४ रोजीचे आदेशा नुसार लगत सदर मिळकती बाबत मा. तहसिलदार सो. वसई यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/क१/टे२/हक्कनोंद/कावि-९०५/२०२६ दि. १९/०८/२०२६ नुसार मे. विवा होल्डिंग्ज यांचे सदर मिळकतीत हक्क संबंध असलेबाबत नोंद केली असे. (नोंद : नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनल मुंबई बेंच कोर्ट – ३ (NCLT) यांचे कडील दि. २८/०२/२०२४ व १५/०५/२०२४ रोजीचे आदेश लगत मा. तहसिलदार साहेब वसई यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/क१/टे२/हक्कनोंद/कावि-९०५/२०२६ दि. १९/०८/२०२६ अन्वये केली असे.)\n32क/भु.क्र./2",
  "talathi": "निकेतन सो थोरात"
}
