{
  "village_code": "272100080273140000",
  "village_name": "कोशिंबे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:00:58Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026\nफेरफार प्रकार-मृत्युपत्र\nपंकज रघुनाथ भोईर, यांनी अर्ज दिला की कुळ कै. काळुबाई हरी पाटील हे 07/05/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.15/07/2021 त्यांची आपल्या कुळातील हक्क खालीलप्रमाणे हस्तांतरीत केला आहे. :-\nसर्व्हे क्रमांक 34 -\n1)पंकज रघुनाथ भोईर, 2)भुपेश रघुनाथ भोईर, यांना कुळ मिळकत मधील दुय्यम निंबधक वसई-6 यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 3454 दिनांक 15/07/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n(नोंद:- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 3454 दिनांक 15/07/2021 अन्वये नोंद.)",
  "talathi": "सुनिता लहू झुगरे"
}
