{
  "village_code": "272100080273160000",
  "village_name": "दहिसर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:20:55Z",
  "surveys": [
    "88/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nसक्षम अधिकारी मा.उपविभागीय अधिकारी वसई यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक/महसूल/व्हिडी/कक्ष.1/टे.1/टेनन्सी/एसआर-13/2026 दिनांक-02/11/2026 अन्वये यात नमूद केलेले 7/12 वरील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त शिथिल करून हस्तांतरण करण्यास आदेशातील अटी व शर्ती क्रमांक 1 ते 11 यांस अधीन राहून परवानगी दिली आहे. सबब मौजे दहिसर येथील स.नं. 88/2/1 एकूण क्षेत्र 0.20.00 हे.आर. या जमिनीचे 7/12 वरील भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 कमी करून भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 दाखल केली असे. या आदेशाने या 7/12 मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\n(नोंद:- मा.उपविभागीय अधिकारी वसई यांच्या कडील आदेश क्रमांक क्र.महसूल/व्हिडी/कक्ष.1/टे.1/टेनन्सी/एसआर 13/2026 दिनांक 02/11/2026 अन्वये नोंद.)",
  "talathi": "निकेतन सो थोरात"
}
