{
  "village_code": "272100080273170000",
  "village_name": "शिरगाव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:49:32Z",
  "surveys": [
    "160/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nबाजूस दाखल सर्वे नंबर बाबत लिहून देणार – श्री. कमळाकर काशिनाथ पाटील यांनी सर्वे नंबर 160/ 6 एकूण क्षेत्र 0.08.80 हे आर चौ मी.व पो.ख.0.01.30 हे आर चौ मी या मिळकतीपैकी तोंडी वाटपाने लिहून देणार यांच्या अविभाज्य हिस्साचे पूर्ण लागवड योग्य क्षेत्र 0.04.40 व पो.ख 0.00.60 हे आर चौ मी. हे लिहून घेणार यांना विक्री केले असे. सदर दस्तास मान्यता देणार- नरेश काशिनाथ पाटील, मंगळी बाई गणपत पाटील ,सुविधा रमाकांत गावड ,आशेंद्र गणपत पाटील, कल्पना नरेंद्र पाटील, जितेंद्र गणपत पाटील, मेघना गणपत पाटील, रंजिता लक्ष्मण पाटील, नीलिमा जितेंद्र पाटील उर्फ नीलिमा हिराजी भोईर,व प्रदीप हिराजी भोईर यांनी लिहून घेणार- ऋतमनिकला जे नडार यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक VSI5-14084-2026 दिनांक 10/9/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000( बारालाख,पन्नास हजार रुपये मात्र) घेऊन सर्वे नंबर 160/ 6 वरील लागवड योग्य क्षेत्र 0.04.40 व पो.ख 0.00.60 हे आर चौ मी. क्षेत्र खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद; वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र,मा. सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक VSI5-14084-2026 दिनांक 10/9/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अलका देविदास मुतडक"
}
