{
  "village_code": "272100080273200000",
  "village_name": "चंदनसार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1321,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:05:31Z",
  "surveys": [
    "97/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : प्रोटीयम फायनान्स लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता संदेश नामदेव चाफेकर गहाणखत लिहुन देणार : कुंदाबाई मोरेश्वर पाटील, अमर मोरेश्वर व महेंद्र मोरेश्वर पाटील रा. भाटपाडा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई ५ यांचेकडील दस्त क्रमांक 4808/2026 दिनांक 28/3/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/5 एकूण क्षेत्र 0.07.10 हे. आर पैकी क्षेत्र १६५६ चौ फुट वर बोजा दाखल करणेबाबत श्री भावेश मोरेश्वर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद-वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व गहाणखत या अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अलका देविदास मुतडक"
}
