{
  "village_code": "272100080273210000",
  "village_name": "भाटपाडा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:27:15Z",
  "surveys": [
    "76/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल स.नं बाबत ,बक्षीसपत्राने लिहुन देणार:-धनंजय रामभाऊ पाटील रा. शिरगाव(खाता क्रमांक451) गट/सर्व्हे क्रमांक76/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रामभाऊ हिरा पाटील , (खाता क्रमांक :-454)गट/सर्व्हे क्रमांक 76/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11469 दिनांक 30/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद-वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र व दस्त क्रमांक 11469 दिनांक 30/07/2026 या अन्वये नोंद केली असे. .",
  "talathi": "अलका देविदास मुतडक"
}
