{
  "village_code": "272100080273210000",
  "village_name": "भाटपाडा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:45:49Z",
  "surveys": [
    "22/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nआदेशान्वये बाजुस दाखल स.नं बाबत,मधुकर मऱ्या गोवारी रा. भाटपाडा, ता. वसई, जि. पालघर यांनी अर्ज दाखल करुन मौजे, भाटपाडा ता.वसई येथील स.नं.२२/१ एकूण क्षेत्र १.३३.०० (हे.आर),आकार २.१३ या मिळकतीस दाखल असलेली कु.का.क. ४३ ची शर्त शिथील करणेबाबत विनंती केली आहे.शासन परिपत्रक क्रमांक जमीन- २०२५/प्र.क्र.३३६/ जमीन-०१ (ई-१३७९२३४) दिनांक १६ जुलै २०२६ मधील तरतूद नुसार,महाराष्ट्र कुळवहिवाट व शेजमिन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ च्या पोटकलम (१) मधील दुस-या परंतुका खालील खंड (क) हैदराबाद कुळवहिवाट अधिनियम, १९५० चे कलम ५०ब मधील पोटकलम (१) मधील परंतुकाखालील खंड (क) तसेच, महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८ चे कलम ५७ मधील पोटकलम (१) मधील परंतुकाखालील खंड (क) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ नुसार वगळण्यात आलेले आहेत त्यामुळे आता यापुढे विहित १० वर्षाचा कालावधी संपल्यावर सदर तरतुदीनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये. त्यानुसार सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारितील क्षेत्रामधील कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियमातील तरतुदीन्वये प्राप्त जमिनींबाबत तात्काळ विशेष मोहिम राबवून सदर तरतुदीचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात याव असे निर्देशीत केलेले आहे.प्रकरणी अभिलेख तपासता असता, मौजे, भाटपाडा ता. वसई येथील स.नं. २२/१ जमिनीबाबत कुळ कायदा कलम ३२ म अन्वये ठरलेला जमिन विक्रीचा बोजा भरल्याने टेनन्सी सर्टिफिक बाबत इतर हक्कात दाखल असलेली बोजाची नोंद कमी केली असून तशी गावी मंजुर फेक्र.२७६ दि. ४/१२/२०१२ कडे नोंद दाखल आहे.महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ (दि. १५ एप्रिल २०२६ चे राजपत्र) चे शासन परिपत्रक अन्वये 7/12 चे कागदोपत्री दाखल असलेली नियंत्रित सत्ता प्रकार कु.का.क. 43 ला पात्र नोंद कमी केली असे.\nनोंद- मा.तहसिलदार ह्यांच्याकडील पत्र क्रमांक/महसुल/क १/हक्क नोंद/कलम४३/एस आर २५/११/२०२६ दि ३०/१०/२०२६ अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अलका देविदास मुतडक"
}
