{
  "village_code": "272100080273250000",
  "village_name": "काशिदकोपर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:58:52Z",
  "surveys": [
    "126/1/2",
    "126/1/5",
    "126/1/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 126/1/2 क्षेत्र 0.62.5 पो.ख. 0.02.0 हे.आर., सर्व्हे नं. 126/1/5 क्षेत्र 0.06.1 हे.आर. व सर्व्हे नं. 126/1/6 क्षेत्र 0.05.1 हे.आर. जमीन सुनंदा नंदकुमार महाजन यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीचे संपूर्ण क्षेत्र खरेदीदार अरूण दामजी गडा ,करण कल्पेश गडा ,किरीट दामजी गडा व पुष्पा गिथेन गडा यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 24304/2025 दिनांक 06/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- (अक्षरी रक्कम रू. पसतीस लाख मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक वसई 2 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन मालक यांचे नाव कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "नितीन रामा सुर्वे"
}
