{
  "village_code": "272100080273250000",
  "village_name": "काशिदकोपर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2568,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:58:52Z",
  "surveys": [
    "86/2/1",
    "87/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 87/6 क्षेत्र 0.15.9 हे.आर. व सर्व्हे नं. 86/2/1 क्षेत्र 0.11.4 हे.आर. जमीन जगन्नाथ बुधाजी पाटील व भालचंद्र बुधाजी पाटील यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीचे संपूर्ण क्षेत्र खरेदीदार अरूण दामजी गडा ,करण कल्पेश गडा ,किरीट दामजी गडा व पुष्पा गिथेन गडा यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19196/2026 दिनांक 04/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1860000/- (अक्षरी रक्कम रू. अठरा लाख साठ हजार मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन मालक यांची नावे कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "नितीन रामा सुर्वे"
}
