{
  "village_code": "272100080273250000",
  "village_name": "काशिदकोपर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2574,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:58:52Z",
  "surveys": [
    "87/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 87/2 क्षेत्र 0.76.6 हे.आर. जमिनीचे सामाईक खातेदार लक्ष्मण धर्मा कुउू यांनी सदर जमिनीच्या इतर हक्कात कुळ कायदा कलम 32-ग अन्वये असलेला मुळ जमीन मालक कांतीलाल मनमोहनदास यांचा रक्कम रू. 84.18/- चा बोजा कमी करणेकामी मा. तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण वसई यांचेकडील आदेश क्र. 919 दिनांक 22/1/1985 च्या 32-ग प्रमाणपत्राप्रमाणे अर्ज केला आहे. करीता अर्जदार यांच्या अर्जाप्रमाणे व 32-म प्रमाणपत्राप्रमाणे 7/12 इतर हक्कातील कांतीलाल यांचा र.रु. 84.18/- दि. 1/11/61 चा बोजा कमी केला असे.",
  "talathi": "नितीन रामा सुर्वे"
}
