{
  "village_code": "272100080273250000",
  "village_name": "काशिदकोपर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:58:52Z",
  "surveys": [
    "151/4/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 151/4/2 क्षेत्र 0.11.0 हे.आर.ची नि.स.प्र. जमीन अनिल आत्माराम वझे व इतर यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीची शर्त शिथील करून मिळणेकामी मा. तहसिलदार वसई यांचेकडे अर्ज केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने व महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. टिएनसी 04/2013/प.क्र.196/ज-14 दिनांक 16/07/2014 च्या परिपत्राप्रमाणे अर्जदार यांनी जमिनीच्या आकाणीच्या चाळीसपट नजराण्याची रक्कम शासन जमा केली असल्याने मा. तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण वसई यांचेकडील आदेश क्रमांक/महसूल/क.1/टे.2/कलम43/एसआर/16/2025 दिनांक 31/01/2025 च्या आदेशाप्रमाणे सदर जमिनीची नि.स.प्र. शर्त शिथील करून जमीन भोगवटा वर्ग-1 केली असे.",
  "talathi": "नितीन रामा सुर्वे"
}
