{
  "village_code": "272100080273250000",
  "village_name": "काशिदकोपर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:58:52Z",
  "surveys": [
    "151/1/2",
    "152/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री. मिलींद भास्कर मढवी यांनी अर्ज दिला की, कुळ खातेदार कै. सुमन भास्कर मडवी ह्या दिनांक 11/02/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :-\n1) अरुण भास्कर मढवी नाते मुलगा\n2) मिलींद भास्कर मढवी नाते मुलगा\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसून सदर वारसांची नोंद गावी पुर्वीचा मंजूर फेरफार क्र. 2443 प्रमाणे दाखल केली असे.",
  "talathi": "नितीन रामा सुर्वे"
}
