{
  "village_code": "272100080273290000",
  "village_name": "भाताणे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 5774,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:27:33Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : (कर्ज देणार ) ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड अथोराइज ऑफिसर रविशंकर चौबे\nगहाणखत लिहुन देणार : प्रमिला जगदिश पाटील रा. भाताणे यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 14424-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89 क्षेत्र 1.1530 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला जगदिश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत नितीन काळेल"
}
