{
  "village_code": "272100080273350000",
  "village_name": "सायवन",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:22Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. ची जमीन कै अरविंद दत्तात्रेय बलंग यांच्या नावे नमूद असून ते दिनांक 20/08/2026 रोजी मयत झाले असून, त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी दुय्यम निंबंधक सह दु.नि. वसई 6 जिल्हा पालघर यांचेकर्डील दस्त क्रमांक 74/2026 दि. 03/01/2026 च्या नोंदणीकृत मृत्यूपत्र दस्तानुसार खालीलप्रमाणे त्यांच्या नावे असलेली\nजमीन मिळकत मुलगी श्रीम. अर्चना संदीप रायरीकर यांना लिहून दिली असे.\nगट/सर्व्हे क्रमांक पर्डी क्र. ६-\nअर्चना संदीप रायरीकर (खाता क्रमांक:-389) लागवडयोग्य क्षेत्र 0.36.00 हे. आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.04.00 हे.आर. चौ.मी.\nतरी वरीलप्रमाणे मयत खातेदार यांचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे अंमल दिला असे. नोंद : वर्दी अर्ज, मृत्यू नोंदीचा दाखला खला, अर्जदार यांचे सत्यप्रतिज्ञापत्र दि. ०२/०९/२०२६, तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि. वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र क्रमांक 74/2026 दिनांक 03/01/2026 अन्वये केली असे\nपर्डी नं./6",
  "talathi": "रुपाली यशवंत कोळी"
}
