{
  "village_code": "272100080273350000",
  "village_name": "सायवन",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:44:22Z",
  "surveys": [
    "7/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nकुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ\nकुळाचे नाव :- प्रमिला प्रेमनाथ शेलार\nश्रीमती प्रमिला प्रेमनाथ शेलार यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 17/6 वरील संरक्षित कुळ खातेदार कै. मिराबाई काथोड वारघडे ह्या दिनांक 21/04/2021 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)प्रमिला प्रेमनाथ शेलार , नाते : मुलगी, वय :48, वारसदाराची स्थिती :हयात\nनोंद: वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र दि. ३१/०३/२०२६, मृत्यू दाखला, ग्राम महसुल अधिकारी साझा सापरोंडे तालुका वाडा जि.पालघर यांचेकडील वारस चौकशी अहवाल जा.क्र.ग्रा.म.अ./बा.नि.५९/२०२६ दि. १३/०४/२०२६ ,पोलीस पाटील कुडूस यांचेकडील जा.क्र.३५ दि.६/४/२०२६ , ग्रामपंचायत उसर यांचेकडील पत्र दि.९/०४/२०२६, तसेच मा. तहसिलदार वाडा यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/हक्कनोंद.१/कावि-६९०/२०२६ दिनांक -१३/०४/२०२६ , तसेच मा. तहसीलदार वसई यांचेकडील पत्र क्र.महसुल/क१/टे.२ /हक्कनोंद/कावि/४२२/२०२६ दिनांक: ०४/०५/२०२६,तसेच मौजे सायवन येथील मंजूर वारस फेरफार क्र. ११९२ दि.०३/०६/२०२६ अन्वये केली असे.",
  "talathi": "रुपाली यशवंत कोळी"
}
