{
  "village_code": "272100080273370000",
  "village_name": "शिरवली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:39:46Z",
  "surveys": [
    "79/ब/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nश्री.पराग विनोद कांदीवलीकर यांनी अर्ज दिला की,गट नंबर/ सर्वे नंबर 79/ब/17 वरील खातेदार कै.शिला विनोद कांदीवलीकर ह्या दिनांक 20/02/2026 रोजी मयत झाल्या असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे\n1) पराग विनोद कांदीवलीकर\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत आपला मुलगा यांना नोटरीकृत रजि. एस.आर. नं. 1627/A/2023 दिनांक 06/04/2023 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 79/ब/17 क्षेत्र 2.93.00 आर.चौ.मी श्री.पराग विनोद कांदीवलीकर यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले असे.\nनोंद- नोटरीकृत रजि. एस.आर. नं. 1627/A/2023 दिनांक 06/04/2023 मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र दिनांक 20/08/2026, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रज्ञा भ खोटरे"
}
