{
  "village_code": "272100080273370000",
  "village_name": "शिरवली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:39:46Z",
  "surveys": [
    "16/4",
    "17/1/1",
    "4/2/2",
    "73/4/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहुन देणार : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक\nलिहुन घेणार : संतोष नाशिक भोईर\nयांनी सर्व्हे क्रमांक 16/4, 73/4/2, 4/2/2 व 17/1/1 वर फेरफार क्रमांक 961 ने घेतलेला बोजा दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक यांचा र.रु. 2,48,000/- चा बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक यांचेकडील जावक क्रमांक 43/209 दिनांक 25/09/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रज्ञा भ खोटरे"
}
