{
  "village_code": "272100080273370000",
  "village_name": "शिरवली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1332,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:39:46Z",
  "surveys": [
    "105/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.मशा/कक्ष.१/टे. गौणखनिज/नोटीस/एआर १६/२०२६\nआदेश दिनांक : 31/07/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. व हि.नं.च्या जमिनीच्या खातेदार मोनिका मनोहर गवारी व इतर यांनी जमिनीमध्ये अनधिकृत ४५१ ब्रास माती उत्खनन केलेबाबत मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई यांचेकडील आदेश क्र.महसुल/कक्ष.१/टे.१/गौणखनिज/एसआर-१६/२०२४ दिनांक १०/०७/२०२४ अन्वये गौणखनिज दंडाची रक्कम रु. ४५,८४,४१५ (अक्षरी पंचेचाळीस लाख चौ-याऐंशी हजार चारशे पंधरा मात्र) भरण्याबाबत आदेश देण्यात आले होते. आज रोजी पर्यंत दंडाची रक्कम न भरल्यामुळे दिलेल्या आदेशान्वये सदर गौणखनिज दंडाच्या रक्कमेचा बोजा ७/१२ च्या इतर अधिकारात दाखल केला असे.\nनोंद मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई यांचेकडील आदेश क्र.मशा/कक्ष.१/टे. गौणखनिज/नोटीस/एआर १६/२०२६ दिनांक ३१/०७/२०२६ अन्वये केली असे.",
  "talathi": "प्रज्ञा भ खोटरे"
}
