{
  "village_code": "272100080273400000",
  "village_name": "शिवणसई",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:40:49Z",
  "surveys": [
    "54/1",
    "54/2/1",
    "54/2/2",
    "55/1",
    "59/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026लिहुन देणार:-\nमनिष हिरालाल पाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मयुर हिरालाल पाल ,मयुर हिरालाल पाल (खाता क्रमांक326) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6730 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक54/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2820 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2710 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.010 हे.आर.चौ.मी , गट/सर्व्हे क्रमांक54/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2820 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2710 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक55/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1230 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1230 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक59/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1980 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेवजी देयात नंदा ,राहुल देवजी नंदा ,संजय वासुदेव राऊत ,संदेश पुरूषोत्तम पवार ,स्पार्टन लॅन्ड डेव्हलपर्स एलएलपी तर्फे पार्टनर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. जयेश शामजीभाई नंदा (खाता क्रमांक :-379)गट/सर्व्हे क्रमांक 54/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी\n,(खाता क्रमांक :-379)गट/सर्व्हे क्रमांक 54/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2710 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी\n,(खाता क्रमांक :-379)गट/सर्व्हे क्रमांक 54/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2710 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0110 हे.आर.चौ.मी\n,(खाता क्रमांक :-379)गट/सर्व्हे क्रमांक 55/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1230 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n,(खाता क्रमांक :-379)गट/सर्व्हे क्रमांक 59/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1980 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14254 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 78000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रज्ञा भ खोटरे"
}
