{
  "village_code": "272100080273410000",
  "village_name": "चांदीप",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1574,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:06:31Z",
  "surveys": [
    "4/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 4/2 क्षेत्र 0.29.4 पो.ख. 0.01.0 हे.आर. जमिनीचे सामाईक खातेदार अनिल बुदल पाटील, शर्मिला शाम गावड, अल्का हरेश किणी, प्रियंका प्रकाश पाटील, वासंती बुदल पाटील, प्रभावती परशुराम किणी, अक्षय विकास किणी, तुषार विकास किणी, सचिन विकास किणी, संदेश मुकूंद घरत व सुलोचना महेश पाटील यांनी सदर जमिनीमध्ये त्यांचा असलेला अविभाज्य हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0.12.16 हे.आर. जमीन खरेदीदार मे. के. टी. निळकंठ रीयलकॉन एल.एल.पी. तर्फे भागीदार निरज किरण शाह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 14131/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- (अक्षरी रक्कम रू. साठ लाख मात्रला) खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनार्थ विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्ताप्रमाणे जमीन विकणारे यांची नावे 7/12 वरून कमी करून खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी खरेदी क्षेत्राकरीता सामाईकांत दाखल केले असे.",
  "talathi": "नितीन रामा सुर्वे"
}
