{
  "village_code": "272100080273430000",
  "village_name": "शिरसाड",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1602,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:40:13Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 27/1 क्षेत्र 0.86.70 हे.आर. जमिनीपैकी 0.40.70 हे.आर. जमीन वलीउल्लाह एैनुल्लाह खान व समीउल्लाह एैनुल्लाह खान यांचे नावे चालत असून त्यांनी सदर जमिनीच्या एकूण क्षेत्रापैकी 0.14.50 हे.आर. जमीन खरेदीदार संजय कांतीलाल लालानी व भूमीत संजय लालानी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14583/2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- (अक्षरी रक्कम रू. अकरा लाख मात्रला) विकत दिली आहे. करीता दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी खरेदी क्षेत्राकरीता दाखल केले असे.",
  "talathi": "नितीन रामा सुर्वे"
}
