{
  "village_code": "272100080273430000",
  "village_name": "शिरसाड",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1604,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:40:13Z",
  "surveys": [
    "29/1",
    "32/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं. 32/1/4 क्षेत्र 0.44.5 पो.ख. 0.03.5 हे.आर. व सर्व्हे नं. 29/1 क्षेत्र 0.33.75 पो.ख. 0.01.55 हे.आर. जमिनीचे सामाईक खातेदार मंजुळा संतोष किणी, वनश्री विश्वनाथ कुडू व हौसा विलास किणी यांनी सदर जमिनीमध्ये त्यांचा असलेला हक्क त्यांचे भाऊ आनंद दिनकर पाटील व दत्तात्रेय दिनकर पाटील\nयांना दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्त क्रमांक 17672/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्राने लिहून दिले आहे. करीता दुय्यम निबंधक वसई 2 यांचे कडील दस्ताप्रमाणे हक्कसोडपत्र करणाऱ्यांची नावे 7/12 वरून कमी करून हक्सोडपत्र लिहून घेणाऱ्याचे नावे कायम केली असे.",
  "talathi": "नितीन रामा सुर्वे"
}
