{
  "village_code": "272100080273430000",
  "village_name": "शिरसाड",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:40:13Z",
  "surveys": [
    "53/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nमे ह्रिदय कंन्स्ट्रक्शन तर्फे भागिदार तेजस नरेंद्र वसानी रा. शिरसाड(खाता क्रमांक10163) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2545 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0370 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजयेश जसवंतराय मेहता ,मोतीकांत हरीशचंद्र झा ,रवींद्र मधुकर शिराळ , (खाता क्रमांक :-10284)गट/सर्व्हे क्रमांक 53/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0370 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 24288/2025 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- (अक्षरी रक्कम रू. पंचवीस लाख मात्र) घेऊन खरेदी दिली. सदर दस्तासोबत त्यांनी मा. दुय्यम निबंधक वसई 5 यांचेकडील मान्यतापत्र दस्त क्र. 14121/2026 दिनांक 11/09/2026 च्या दस्ताप्रमाणे पुरवणी दस्त तयार केले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.",
  "talathi": "नितीन रामा सुर्वे"
}
