{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "97/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nइमरानुलहक अब्दालुलहक सिद्धिकी यांचे गट/सर्व्हे क्रमांक97/2 खाता क्रमांक 7091 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 83.64 चौ.मी. ( 0.00.8364 हे.आर ) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसलमान गुलमोहमद शेख , (खाता क्रमांक :-7539), क्षेत्र 83.64 चौ.मी. ( 0.00.8364 हे.आर )\nयांना मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 6629/2026, दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 6629/2026, दिनांक 04/05/2026 , प्रतिज्ञापत्र व जमीन विकत घेणार हे गाव मौजे - पूरेसिधारी, तह. गोण्डा, जि. गोंडा, राज्य - उत्तर प्रदेश येथील खसरा संख्या 551 मधील सामाईक खातेदार आहेत. यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
