{
  "village_code": "272100080273470000",
  "village_name": "पेल्हार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10449,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:50Z",
  "surveys": [
    "292/1",
    "292/2",
    "44/3/1",
    "49/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nआदलाबदलीने लिहुन देणार व घेणार :-\n1)पहिले पक्षकार :- सलीम इस्माईल कंथारीया\n2)दुसरे पक्षकार :- 1) सलमा सादिक कंथारीया, 2)सुमैया साजिद पटेल, 3)शाहीद सादिक कंथारीया, 4) शाहीन आरिफ पटेल, 5) साजिद सादिक कंथारीया, 6) मोहम्मद साकिब सादिक कंथारीया, 7) सोहेमा शब्बीर माखवाना दुसरे पक्षकार क्र. 1 ते 7 तर्फे कुळमुखत्यारी म्हणून सलीम इस्माईल कंथारीया\n3)तिसरे पक्षकार :- 1) वसीम अयुब कंथारिया, 2) असीफ अयुब कंथारिया, 3) झुलेखा अयुब कंथारिया, 4) फारुख अयुब कंथारिया, 5) फैजल अयुब कंथारिया, 6) रुक्साना अयुब कंथारिया , तिसरे पक्षकार क्र. 1,3,4,5,6 तर्फे कु.मु. आसिफ अयुब कंथारिया\nयांनी मा सह दु.नि.वसई 6 यांचे कडील आदलाबदल दस्ति क्र दस्त क्रमांक 6641/2026, दिनांक 24/05/2026 प्रमाणे विनामूल्य आदलाबदल दिल्या प्रमाणे\n1) स.नं. 44/3/1, खाता क्र. 5264, क्षेत्र 0.28.0 हे.आर आहे. व पहिले पक्षकार सलीम इस्माईल कंथारीया हे सदर क्षेत्रापैकी क्षेत्र 0.07.0175 हे.आर जागेचे संयुक्त मालक आहेत. व पहिले पक्षकार स्वत:मालकीच्या क्षेत्रापेकी फक्त क्षेत्र 0.04.4825 हे.आर चौ.मी. हे तिसरे पक्षकार 1) वसीम अयुब कंथारिया, 2) असीफ अयुब कंथारिया, 3) झुलेखा अयुब कंथारिया, 4) फारुख अयुब कंथारिया, 5) फैजल अयुब कंथारिया, 6) रुक्साना अयुब कंथारिया यांना अदलाबदल करारने देत आहेत.\n2)स.नं. 44/3/1, खाता क्र. 5264, क्षेत्र 0.28.0 हे.आर मधून व्दीतीय पक्षकार 1)) सलमा सादिक कंथारीया, 2)सुमैया साजिद पटेल, 3)शाहीद सादिक कंथारीया, 4) शाहीन आरिफ पटेल, 5) साजिद सादिक कंथारीया, 6) मोहम्मद साकिब सादिक कंथारीया, 7) सोहेमा शब्बीर माखवाना हे सदर क्षेत्रापैकी क्षेत्र 0.07.0175 हे.आर जागेचे संयुक्त मालक आहेत. व व्दितीय पक्षकार स्वत:मालकीच्या क्षेत्रापैकी संपूर्ण क्षेत्र 0.07.0175 हे तिसरे पक्षकार 1) वसीम अयुब कंथारिया, 2) असीफ अयुब कंथारिया, 3) झुलेखा अयुब कंथारिया, 4) फारुख अयुब कंथारिया, 5) फैजल अयुब कंथारिया, 6) रुक्साना अयुब कंथारिया यांना अदलाबदल करारने देत आहेत.\n3) स.नं. 291/1 क्षेत्र 0.04.0 हे.आर या मिळकत मधून तृतिय (तिसरे) पक्षकार 1) वसीम अयुब कंथारिया, 2) असीफ अयुब कंथारिया, 3) झुलेखा अयुब कंथारिया, 4) फारुख अयुब कंथारिया, 5) फैजल अयुब कंथारिया, 6) रुक्साना अयुब कंथारिया हे 1/3 हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.01.3333 हे.आर चे मालक आहेत. व\n4) स.न. 292/2, क्षेत्र 0.15.20 हे.आर या मिळकत मधून तृतिय (तिसरे) पक्षकार हे 1/3 हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.05.0666 हे.आर चे मालक आहेत.व\n5) स.नं. 49/1/अ , एकुण क्षेत्र 0.64.60 हे.आर या मिळकत मधून तृतिय पक्षकार हे 1/3 हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.21.5333 हे.आर चे मालक आहेत.\nतिसरे पक्षकार हे वरील मिळकतीचे 1/3 हिश्या म्हणजेच क्षेत्र 0.27.9332 हे.आर चे मालक आहेत.\nव ते त्यांचे संपूर्ण क्षेत्र 0.27.9332 हे.आर हे पहिले पक्षकार सलीम इस्माईल कंथारीया यांना अदलाबदलीने देत आहेत.\nस.नं. हि.नं. 291/1, 292/2 व 49/1/अ मध्ये सलिम इस्माईल कंथारिया यांचे नाव अशंत: क्षेत्राकरीता यापुर्वीच दाखल आहे.\nनोंद – वर्दी अर्ज, मा सह दु.नि.वसई 6 यांचे कडील आदलाबदल दस्त क्रमांक 6641/2026, दिनांक 24/05/2026 व प्रतिज्ञापत्र यावरुन दाखल केली असे.",
  "talathi": "सुशांत प्रताप खराडे"
}
